Baramati Politics
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज28.11.2022
BARAMATI BREAKING : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी १२ अर्ज, सर्वाधिक अर्ज वाघळवाडीतून..!
बारामती : प्रतिनिधी राज्यात ग्रामपंचयात निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून बारामती तालुक्यातील…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News09.11.2022
Baramati : खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय आवाळे; उपाध्यक्षपदी बाळासाहेब मोरे
बारामती : प्रतिनिधी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय रामभाऊ आवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब चंदरराव मोरे यांची बिनविरोध…
अधिक वाचा » -
UncategorizedUncategorizedReporter AB News14.07.2022
Sad Demise : माळेगाव कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढवाण पाटील यांचं निधन
बारामती : प्रतिनिधी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढवाण पाटील यांचे आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. शिवाजीराव…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज24.05.2022
Baramati Breaking : ओबीसी मोर्चाने पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर उद्या ‘बारामती बंद’
बारामती : प्रतिनिधी राष्ट्रीय मागासवर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, जुनी पेन्शन योजना सुरु करावी, ईव्हीएमचा वापर मतदानासाठी…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज21.03.2022
प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार माळेगाव कारखान्यावर; कामकाजाची घेतली माहिती..!
बारामती : प्रतिनिधी माळेगाव कारखाना म्हटले की ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव पुढे येते. मात्र शरद पवार यांनी काही…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.03.2022
Big Breaking : माळेगाव नगरपंचायतीवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
बारामती : प्रतिनिधी माळेगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नगरपंचायतीबाबत दाखल करण्यात आलेले आक्षेप…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News12.03.2022
पिंपळी-लिमटेकच्या उपसरपंचपदी आबासाहेब देवकाते यांची निवड
बारामती : प्रतिनिधी पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आबासाहेब देवकाते यांची निवड करण्यात आली. राहुल बनकर यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Big Breaking : ‘या’ कारणास्तव होणार बारामती बँकेची निवडणूक; दोन जागा बिनविरोध
बारामती : प्रतिनिधी बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी केवळ तीन अर्ज राहिले आहेत.…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
बारामती सहकारी बॅंक निवडणूक; राष्ट्रवादीचा पॅनल उद्या जाहिर होणार : अजितदादांनी दिली माहिती
बारामती : प्रतिनिधी बारामती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत बुधवार दि.८ डिसेंबरपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीपुरस्कृत…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच माळेगाव नगरपंचायतीची उमेदवारी : अजितदादांनी केली भूमिका स्पष्ट
बारामती : प्रतिनिधी माळेगाव नगरपंचायतीची आगामी निवडणूक ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. सतरा जागांवर उमेदवार देताना निवडून येण्याची…
अधिक वाचा »