सुनेत्रा पवार
-
बारामतीबारामतीReporter AB News05.11.2023
BIG BREAKING : मुलानं माझ्यादेखत राज्याचं मुख्यमंत्री व्हावं : अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली इच्छा..!
बारामती : प्रतिनिधी माझ्या मुलानं माझ्यादेखत राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवावं अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारणआपली बारामती न्यूज30.08.2023
BIG BREAKING : जय पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाला अजितदादांचा ‘ग्रीन सिग्नल’..? जय पवार यांच्याबद्दलच्या प्रश्नावर दिलं ‘हे’ उत्तर..!
बारामती : प्रतिनिधी राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना बारामतीत सक्रिय होण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह केला.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज30.08.2023
BARAMATI : मृदगंध २०२३ करंडक बारामतीच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलने जिंकला; शेतकरी जगाचा पोशिंदा नाटकाचं सादरीकरण..!
बारामती : प्रतिनिधी बारामती येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध २०२३ विविध गुणदर्शन स्पर्धेत राधेशाम एन. आगरवाल टेक्निकल…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज07.07.2023
BIG NEWS : बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
बारामती : प्रतिनिधी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती व करिअर कट्टा अंतर्गत पोलीस…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारणआपली बारामती न्यूज19.06.2023
BIG NEWS : डोक्यावर टोपी, कपाळी टिळा; पहाटे साडेचार वाजता अनोख्या अंदाजात राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार काकड आरतीला हजेरी लावतात तेव्हा..
बारामती : प्रतिनिधी डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अशा अनोख्या अंदाजात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज पहाटे साडेचार…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.06.2023
BIG NEWS : रविवारी अजितदादा बारामतीत; विविध कार्यक्रमांचे आयोजन, अजितदादांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार..!
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवार दि. १८ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी ६…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज15.06.2023
GOOD NEWS : बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने रविवारी हॅपी स्ट्रीटस बारामती उपक्रम; रस्त्याच्या दुतर्फा विविध खेळ आणि कलागुणांचे होणार सादरीकरण
बारामती : प्रतिनिधी धकाधकीच्या जीवनात मोकळ्या हवेत विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून, मोबाईलपासून दूर राहत वेगळा आनंद अनुभवण्याच्या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज12.03.2023
एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा उद्या वर्धापनदिन; वसुंधरा पुरस्कार अनुज खरे यांना जाहीर
बारामती : प्रतिनिधी पर्यावरणासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेचा सोमवार दि. १३ मार्च…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News03.03.2023
BIG NEWS : विद्या प्रतिष्ठानमध्ये आजपासून तारांगण युवा महोत्सव; विद्यार्थी घेणार शरद पवार यांची मुलाखत
बारामती : प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या वतीने प्रथमच तारांगण या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ३…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज23.01.2023
मोतीबिंदू शस्त्रक्रियांसह मधुमेहाने त्रस्त रुग्णांसाठी व्यापक काम करणार : सुनेत्रा पवार यांची ग्वाही
बारामती : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांमधील मोतीबिंदूच्या अधिकाधिक शस्त्रक्रिया करुन त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया भविष्यात अधिक व्यापक…
अधिक वाचा »