संसदेच्या नवीन इमारतीचं उदघाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.. 

या उदघाटन कार्यक्रमावर बहुतांश विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता.

राष्ट्रपतींना या कार्यक्रमात समाविष्ट केला नसल्यामुळे विरोधकांनी बहिष्कार टाकला..