पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्राच्या स्नेह व आपुलकीच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले राज्यातील जनतेचे जाहीर आभार
पिंपरी-चिंचवड
22.07.2021
महाराष्ट्राच्या स्नेह व आपुलकीच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले राज्यातील जनतेचे जाहीर आभार
महाराष्ट्राच्या सर्व समाजघटकांतून, राजकारणातील पक्षीय भेद बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त स्नेह, आपुलकीच्या शुभेच्छामहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हितचिंतकांच्या स्नेह…
इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
अर्थकारण
21.07.2021
इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : प्रतिनिधी राज्यातील वाढते प्रदुषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रीक गाडयांना प्रोत्साहन व प्राधान्य…
बिग ब्रेकिंग : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा अजितदादांचा निर्णय
पिंपरी-चिंचवड
19.07.2021
बिग ब्रेकिंग : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा अजितदादांचा निर्णय
वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनी व डिजिटल स्वरुपात देण्याचे अजितदादांचे कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांना आवाहनकोरोना प्रतिबंधक नियम पाळून कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावाढदिवसाच्या…
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी-चिंचवड
16.07.2021
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : उपमुख्यमंत्री अजित पवार
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्नऑक्सिजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेतलसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांनीही निर्बंधाचे पालन करणे आवश्यकगृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर…
कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
अर्थकारण
09.07.2021
कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावाकोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक…
पुणे पालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी कामाला लागा : संजय राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना
पिंपरी-चिंचवड
08.07.2021
पुणे पालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात आणण्यासाठी कामाला लागा : संजय राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना
पुणे : प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकार यशस्वीरीत्या काम करत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकाही महाविकास आघाडीच्याच ताब्यात यायला…
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर : उपमुख्यमंत्री अजित पवार
पिंपरी-चिंचवड
02.07.2021
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर : उपमुख्यमंत्री अजित पवार
केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजनऑक्सीजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण होण्याची गरजकोविड…
कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद;सामान्य जनतेचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे द्योतक : उपमुख्यमंत्री अजित पवार
अर्थकारण
02.07.2021
कोविड काळातही म्हाडाच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद;सामान्य जनतेचा ‘म्हाडा’वर विश्वास असल्याचे द्योतक : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या संकटाचा काळ सूरु आहे. या संकटाच्या काळात सुध्दा म्हाडाच्या 2 हजार 908 घरांसाठी 57 हजार जणांनी…
कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जेव्हा खा. सुप्रिया सुळे स्वतःहून कॉलबॅक करतात
पिंपरी-चिंचवड
01.07.2021
कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जेव्हा खा. सुप्रिया सुळे स्वतःहून कॉलबॅक करतात
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या विनयशील स्वभावासाठी परिचित आहेत. बुधवार…
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेसह कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
पिंपरी-चिंचवड
23.06.2021
बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेसह कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
मुंबई : प्रतिनिधी पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णसेवेची प्रदीर्घ परंपरा आहे. समाजासाठी तज्ज्ञ डॉक्टर घडविणाऱ्या देशभरातील संस्थांमध्ये बी.…