बारामती : प्रतिनिधी हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे घडली आहे.…