Pune Meeting
-
अर्थकारणअर्थकारण
भविष्यातील गरज ओळखून वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाला वेग द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक संपन्न पुणे : प्रतिनिधी शहरी व ग्रामीण भागात सर्व वर्गवारी…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज : उपमुख्यमंत्री अजित पवार
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्नऑक्सिजनक्षमतेत वाढ करण्यासोबतच आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत आहेतलसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांनीही निर्बंधाचे पालन करणे आवश्यकगृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावाकोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणारसारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणारपहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करुन जिल्हा परिषदेकडून निश्चित करण्यात आलेल्या 406 पर्यटन स्थळांचा अभ्यास करा,…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घ्या; गाफील राहू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
● केंद्र सरकार कडून लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन● जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : प्रतिनिधी जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पुणे : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
पुणेकरांना दिलासा : तूर्तास लॉकडाऊन नाही; निर्बंध मात्र कडक : अजितदादांची माहिती
पुणे : प्रतिनिधी पुण्यात लॉकडाऊन करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च…
अधिक वाचा »