Pune Meeting
-
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : प्रतिनिधी मुळशी तालुक्यातील हिंजवडी माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
बचत गटातील महिला, शेतकऱ्यांसह लहान व्यावसायिकांना आर्थिक प्रशिक्षण देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचना
पुणे : प्रतिनिधी आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिला, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना संबंधित विविध यंत्रणांच्या समन्वयाने प्रशिक्षण द्यावे, असे…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन
पुणे : प्रतिनिधी समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
रुग्णसंख्या आणि पॉझिटीव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना
● पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर शासनाचा भर ●कोरोनाबाधित रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
Breaking …तर गणेशोत्सव काळात निर्बंध कडक करावे लागतील : अजितदादांचा इशारा
पुणे : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेऊन जर गर्दी…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकास अनाथ आश्रमासाठी बसगाडीचे लोकार्पण
पुणे : प्रतिनिधी विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्यावतीने चिखली ता.हवेली येथील विकास अनाथ आश्रमासाठी बसगाडीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
पुणे जिल्ह्यात ७० लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार; अधिकाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार
टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईलग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी पूर्णप्रत्येक…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
पुण्यातील निर्बंध शिथिल होणार..? अजितदादांच्या आजच्या बैठकीकडे पुणेकरांचे लक्ष
पुणे : प्रतिनिधी राज्यात २५ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने निर्बंध शिथिल करत रात्री ८ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.…
अधिक वाचा »