Market Close
-
बारामती
BIG BREAKING : जालना लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत उद्या दिवसभर कडकडीत बंद; फळे, भाजीपाला मार्केट राहणार बंद, अनेक शाळांनी जाहीर केली सुट्टी..!
बारामती : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उद्या बारामतीत कडकडीत बंद पाळला जाणार आहे.…
अधिक वाचा » -
अर्थकारण
बारामतीत कोरोना वाढतोय.. आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय
बारामती :बारामती शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बारामतीत दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. त्यामध्ये परिसरातील शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला ठोस उपाययोजना राबावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी जाऊन आजारी व्यक्तींची माहिती घेत आहेत. शहरात सर्वेक्षण सुरू असले तरी…
अधिक वाचा »