Maharashtra
-
महानगरेमहानगरे
‘मराठवाडा मुक्ती संग्रामातील’ वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. स्वामी रामानंदतीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांच्या…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
इलेक्ट्रिक वाहन धोरण, कोविड रोखण्यात महाराष्ट्राच्या कामगिरीचे नीती आयोगाने केले कौतूक
केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषयांना त्वरेने मार्गी लावणारनीती आयोगाशी समन्वय ठेऊन राज्याच्या विकासाला आणखी गती देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे अजितदादांनी घातले गणरायाला साकडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रीगणरायांना वंदन व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
येत्या २४ तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
Eid Ul Adha : ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच कोरोना नियमांचे पालन करून ईद साजरी करण्याचे आवाहनही केले आहे. शांती आणि त्यागाचे प्रतिक…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
Breaking News : राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच-सहा दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच-सहा दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्यात पुढील पाच ते…
अधिक वाचा » -
क्रीडा जगतक्रीडा जगत
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परत येतील : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
महाराष्ट्रातून आलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव-खेड्यात, वाडी-वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरजटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार…
अधिक वाचा »