Maharashtra Navnirman Sena
-
राजकारणराजकारण
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला : नाना पटोले यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास…
अधिक वाचा » -
मुंबईमुंबई
उत्तर सभेत तलवार दाखवणं भोवलं; राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
ठाणे : प्रतिनिधी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत जाहिररित्या तलवारीचं प्रदर्शन करणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भोवलं आहे.…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
‘राज’ भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले, मी समाधानी, मी माझ्या साहेबांसोबत..!
पुणे : प्रतिनिधी मशिदींवरील भोंग्यावरून सुरू झालेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राजकारण आज अखेर संपुष्टात आलं आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
अरे बाबा; इतक्या दिवस झोपा काढत होता का..? अजितदादांचा सवाल
अहमदनगर: प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदीवरील असणाऱ्या भोंग्याला विरोध केला. त्याचवेळी…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
शिवजयंतीवरून शर्मिला ठाकरे यांचा शिवसेनेवर घणाघात
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीवरून शिवसेनेवर निशाणा साधला…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले उलटे बॅनर; ‘या’ कारणांमुळे केली शिवसेनेवर जोरदार टीका
मुंबई : प्रतिनिधी मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी उलटे बॅनर ट्विट केले आहे. हे ट्विट करत…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
मनसेचा वर्धापनदिन यावर्षी पुण्यात..!
मुंबई : प्रतिनिधी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन असतो.यंदाचा वर्धापन दिन हा मुंबईबाहेर साजरा होणार असल्याच्या चर्चा…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
भाजप आणि मनसे युती होणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले…
पुणे : प्रतिनिधी भाजप आणि मनसे यांच्यातील वाढती जवळीकता पाहून महानगरपालिकेच्या तोंडावर या दोन पक्षात युती होणार का असे प्रश्न…
अधिक वाचा »