Maharashtra Flood
-
अर्थकारण
अर्थकारण
पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी; विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
सातारा जिल्ह्यातील ६४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत; ३६३ गावातील वीजपुरवठा सुरु, ५९ गावे बाकी
सातारा : प्रतिनिधी महापुरामुळे बाधित झालेल्या ८१ हजार ६१७ वीज ग्राहकांपैकी ६४ हजार ९७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यंत्रणेला यश…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी कोल्हापूर : प्रतिनिधी पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
‘पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल’ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही
शिरोली पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणारपूर नियंत्रण उपाय योजनांसाठी तज्ज्ञांची समितीपाणी ओसरताच पंचनाम्यांवर…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी कटिबध्द : उपमुख्यमंत्री अजित पवार
तातडीच्या उपाययोजनांसाठी त्वरित निधी देणारऑगस्टमध्येही पावसाची शक्यता;यंत्रणा सज्ज ठेवा सांगली : प्रतिनिधी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरस्थितीचा फटका बसला आहे.…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
Big Breaking : राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
सांगली : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
ब्रेकिंग : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी
पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली आहे.…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलांच्या मदतीचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वासन
राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चासंरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता…
अधिक वाचा »