Central Agency
-
राजकारणराजकारण
आता अनिल परब यांचा नंबर लागणार; किरीट सोमय्या यांच्या ट्विटने खळबळ
मुंबई : प्रतिनिधी आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार.. अनधिकृत बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा.. चौकशी होणार.. भारत सरकारने…
अधिक वाचा » -
राष्ट्रीयराष्ट्रीय
काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे; राहुल गांधीचे संजय राऊत यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आक्रमक झाले…
अधिक वाचा » -
मुंबईमुंबई
नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्हाला खात्री होती..!
मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
‘तुम्ही जे काही केले आहे, त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल’: शरद पवार यांचा भाजपला इशारा
नागपूर : प्रतिनिधी सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पहिल्यांदाच उघडपणे बोलले आहेत. याप्रकरणी…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
केंद्राच्या मदतीने परमवीर सिंग गुजरातमधून फरार झाले : नाना पटोले यांचा आरोप
नागपूर : प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री सक्तवसुली संचालनालय विभागाकडून सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. मात्र देशमुख यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
मोठी बातमी : राज्यातील काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर..?
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून कसून चौकशी…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात ‘राष्ट्रवादी’ पूर्ण ताकदीनिशी लढणार
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अन्वेषण विभाग, प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राज्यातील नेत्यांना त्रास देण्यासाठी होत…
अधिक वाचा »