Baramati
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.11.2022
BARAMATI CRIME : दहशत निर्माण करण्यासाठी हॉटेलमध्ये केला राडा; बारामती शहर पोलिसांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील कसबा येथील फलटण चौकात असणाऱ्या हॉटेल दुर्वाज येथे राडा करत हॉटेल चालकाला तलवारीने मारहाण करणाऱ्या टोळीच्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज12.11.2022
BIG NEWS : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; जनता दरबार आणि जिरायत भागातही भेटी
बारामती : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज25.10.2022
BIG NEWS : बारामतीत उद्या पवार कुटुंबियांचा ‘दिवाळी भेट’ कार्यक्रम; राजकीय पंढरीत कार्यकर्त्यांची जमणार मांदियाळी
बारामती : प्रतिनिधी सध्या सर्वत्रच दीपावलीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रितपणे दिवाळी साजरी करत आहेत. वर्षानुवर्षे सुरू…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज14.10.2022
उपेक्षितांची दिवाळी गोड करण्यासाठी बारामतीत रविवारी ‘दान उत्सव’ उपक्रमाचे आयोजन
बारामती : प्रतिनिधी ज्यांच्या झोळीत काही नाही त्यांच्यासाठी दिवाळी अधिक गोड व्हावी या उदात्त हेतूने बारामतीत दान उत्सव उपक्रमाचे आयोजन…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज10.10.2022
BREAKING NEWS : वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस; मद्यधुंद दुचाकीस्वाराचा वेग ठरला चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने बागडत चालेल्या चार वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा वाढदिवसाच्या…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारणआपली बारामती न्यूज19.09.2022
BIG BREAKING : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन येत्या शुक्रवारी बारामतीत; असा असेल दौरा..!
बारामती : प्रतिनिधी भाजपच्या मिशन ४५ अंतर्गत येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावर देण्यात आली आहे.…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्रआपली बारामती न्यूज17.09.2022
BIG BREAKING : मुख्यमंत्र्यांच्या बारामती द्वेषावर शिक्कामोर्तब; बिबट सफारी प्रकल्प केला रद्द..!
बारामती : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर बारामतीबद्दल असलेला द्वेष वारंवार दिसून आला आहे. यापूर्वी बारामती नगरपरिषदेचा निधी…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.09.2022
BIG BREAKING : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतची बैठक ठरली निष्फळ; शेतकऱ्यांचे दोन गट समोरासमोर आल्याने झाला गोंधळ
बारामती : प्रतिनिधी नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत बारामतीत आज जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये आयोजित बैठक चर्चेविनाच निष्फळ ठरली. अस्तरीकरणाला…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगतआपली बारामती न्यूज15.09.2022
BREAKING NEWS : नीरा डावा कालवा अस्तरीकरण : बारामतीत उद्या बैठक; शेतकरी-अधिकारी मांडणार आपापल्या भूमिका..!
बारामती : प्रतिनिधी नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणावरून बारामतीसह पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. त्यातून अस्तरीकरणविरोधी आणि…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारणआपली बारामती न्यूज05.09.2022
BIG BREAKING : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या बारामती दौऱ्यावर; कन्हेरीतून होणार दौऱ्याची सुरुवात
बारामती : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री…
अधिक वाचा »