Baramati
-
बारामतीबारामतीReporter AB News31.12.2022
BIG BREAKING : इचलकरंजीतील विद्यार्थीनींच्या बसला पाहुणेवाडीत अपघात; २४ विद्यार्थीनी जखमी
बारामती : प्रतिनिधी शिर्डीहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या विद्यार्थीनींची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडीतील पूलावरुन कोसळली. या अपघातात २४ विद्यार्थीनी जखमी झाल्या असून…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज14.12.2022
बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य सप्ताह’
बारामती : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज13.12.2022
BIG BREAKING : बारामतीत भाजप कार्यालयावर फेकली शाई; सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने केली शाईफेक
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भाजप कार्यालयावर आज पहाटे एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने शाई फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज11.12.2022
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत १९ ते २२ जानेवारीदरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
बारामती : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १९ ते २२ जानेवारीदरम्यान बारामतीत…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज06.12.2022
BARAMATI : राज्यपालांविरोधात बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्रमक; सह्यांची मोहीम राबवत केली ‘ही’ मागणी
बारामती : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. अशातच आज…
अधिक वाचा » -
क्रीडा जगतक्रीडा जगतआपली बारामती न्यूज03.12.2022
डोर्लेवाडीतील कबड्डी स्पर्धेत मेखळीच्या भैरवनाथ क्रीडा मंडळ संघाचा प्रथम क्रमांक
डोर्लेवाडी : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ईगल स्पोर्ट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज03.12.2022
BARAMATI : भिगवण रस्त्यावर वाहतूक खोळंबली; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, नगरपरिषदेच्या उद्यान विभागानेही दाखवली तत्परता..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील धोकादायक झाड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे आज सायंकाळी काही काळ वाहतूक खोळंबली.…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगतReporter AB News03.12.2022
BIG BREAKING : माळेगाव साखर कारखान्याचा पहिला हप्ता प्रतिटन २८५१ रुपये; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
बारामती : प्रतिनिधी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात गळीत झालेल्या उसाला २८५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज24.11.2022
SAD INCIDENT : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी; लग्नानंतर सहाव्या दिवशी नवरदेवाचं निधन
बारामती : प्रतिनिधी विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा आणि दोन जीवांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणारा प्रसंग असतो. यात वधू-वर…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.11.2022
BIG NEWS : बारामतीत उद्या अजितदादांचा जनता दरबार; विकासकामांचीही पाहणी करणार
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६…
अधिक वाचा »