Baramati
-
राजकारणराजकारणआपली बारामती न्यूज19.06.2023
BIG NEWS : डोक्यावर टोपी, कपाळी टिळा; पहाटे साडेचार वाजता अनोख्या अंदाजात राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार काकड आरतीला हजेरी लावतात तेव्हा..
बारामती : प्रतिनिधी डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अशा अनोख्या अंदाजात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज पहाटे साडेचार…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज19.06.2023
WARI : काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी; काटेवाडीत हजारो भाविकांनी अनुभवला मेंढ्यांचा रिंगण सोहळा..!
बारामती : प्रतिनिधी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मजलदरमजल करत पंढरपूरकडे निघाला आहे. आज बारामतीतील मुक्काम उरकून काटेवाडीत…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज17.06.2023
BIG NEWS : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या येत्या रविवारी बारामतीत; शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित..
बारामती : प्रतिनिधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे येत्या रविवारी दि. २५ जून रोजी बारामतीत येत आहेत. अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज15.06.2023
BIG NEWS : बारामतीत आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर युवा पॅंथर संघटनेचं आंदोलन स्थगित
बारामती : प्रतिनिधी बारामतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीसह योजनेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तविरोधात बारामतीत प्रशासकीय…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज15.06.2023
GOOD NEWS : बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने रविवारी हॅपी स्ट्रीटस बारामती उपक्रम; रस्त्याच्या दुतर्फा विविध खेळ आणि कलागुणांचे होणार सादरीकरण
बारामती : प्रतिनिधी धकाधकीच्या जीवनात मोकळ्या हवेत विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून, मोबाईलपासून दूर राहत वेगळा आनंद अनुभवण्याच्या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल…
अधिक वाचा » -
पुणेपुणेReporter AB News25.05.2023
SUCCESS STORY : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत डॉ. शुभांगी पोटे यांचं यश.. लग्नानंतरही जिद्दीच्या जोरावर केला अभ्यास..!
बारामती : प्रतिनिधी मूळच्या करमाळा येथील आणि सध्या बारामतीत वास्तव्यास असलेल्या डॉ. शुभांगी ओंकार पोटे- केकाण यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News16.05.2023
BARAMATI APMC : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल पवार आणि उपसभापतीपदी निलेश लडकत यांची बिनविरोध निवड..!
बारामती : प्रतिनिधी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल वसंतराव पवार यांची, तर उपसभापतीपदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्रआपली बारामती न्यूज07.05.2023
BIG BREAKING : राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय येतं..? तो तर त्यांचा जन्मसिद्ध हक्क : अजितदादांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर मिमिक्री करत टीका केली…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News28.04.2023
SAD DEMISE : पंचायत समितीच्या माजी सदस्या संगिता ढवाण पाटील यांचं निधन
बारामती : प्रतिनिधी बारामती पंचायत समितीच्या माजी सदस्या संगिता दिलीपराव ढवाण पाटील यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News15.03.2023
BREAKING NEWS : गोबरगॅसच्या टाकीत गुदमरुन चौघांचा दुर्दैवी मृत्यू; बारामती तालुक्यातील घटना
बारामती : प्रतिनिधी गोबरगॅस टाकीची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या युवकासह त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील…
अधिक वाचा »