बारामती : प्रतिनिधी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या रविवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चं आयोजन करण्यात आलं आहे.…