Baramati Crime
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज13.05.2022
Baramati Breaking : किचनमध्ये जाण्यावरून त्यांच्यात झाला वाद; आचाऱ्याने केला नाशिकच्या तडीपार गुंडाचा खून, पोलिसांनी केली एक तासात आरोपीला अटक..!
बारामती : प्रतिनिधी किचनमध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून एका आचाऱ्याने नाशिकमधील तडीपार गुंडाचा खून केल्याची घटना बारामती शहरानजीकच्या जळोची येथे घडली.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज30.04.2022
Baramati Crime Breaking : वाह रे पठ्ठे.. बारामती तालुका पोलिसांनी पकडले जेसीबी चोर; शिर्सुफळमधून जेसीबी नेला होता चोरून..!
बारामती : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथून डिसेंबर महिन्यात चोरीला गेलेला जेसीबी चोरांसह शोधण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज12.03.2022
बारामती शहरातील जळोचीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील जळोची येथील स्मशानभूमीच्या मागील बाजूस एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अभिजीत विजय…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
पोलिस असल्याची बतावणी केली अन सोनसाखळी लांबवली; वडगाव निंबाळकरमधील घटना..!
बारामती : प्रतिनिधी चोरी करण्यासाठी चोरटे काय डोकं चालवतील याचा नेम राहिला नाही. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे चक्क पोलिस…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Crime News : दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरात भरदिवसा बंद घरांवर नजर ठेवून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Baramati Breaking : बारामती शहरात ३ लाख रुपयांचा गुटखा जप्त; चारचाकीतून सुरू होती गुटख्याची विक्री
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक केली आहे. गणेश दत्तात्रय…
अधिक वाचा » -
बारामतीबारामती
Crime Breaking : बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या..!
बारामती : प्रतिनिधी बारामतीत महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Big Breaking : दिवसाढवळ्या घरफोडी करून ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास; बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील घटनेने खळबळ
बारामती : प्रतिनिधी दिवसाढवळ्या घराची कुलूपे तोडून जवळपास २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Big Breaking : मुलीला पळवून नेऊन लग्न करणं पडलं महागात; बारामतीत तिघांवर गुन्हा दाखल
बारामती : प्रतिनिधी बारामतीतून पुण्याला जाणाऱ्या मुलीला बसमधून उतरवून आळंदीत नेवून बळजबरीने लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Crime Breaking : प्रेमाच्या आड येणाऱ्या विवाहितेच्या पतीलाच धमकावलं; बारामतीतल्या मुजोर पीएसआयचा प्रताप
बारामती : प्रतिनिधी बारामतीत कार्यरत असलेल्या एका मुजोर पोलिस उपनिरीक्षकाने तक्रारदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या पतीला धमकावल्याचा प्रकार समोर…
अधिक वाचा »