Baramati Crime
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज01.09.2023
BARAMATI CRIME : २५ लाख रुपये देऊन व्यापाऱ्यानं ७५ टन साखर मागवली; पण ना साखर मिळाली ना रक्कम, बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील एका व्यापाऱ्याला एका परप्रांतीय व्यक्तीकडून ७५ टन साखर मागवणं चांगलंच महागात पडलं आहे. साखरेसाठी तब्बल…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज30.08.2023
BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यातील काऱ्हाटीत अवैध वाळू उपशावर पोलिसांची धाड; सुपे पोलिसांनी ३३ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना केली अटक
सुपे : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावात कऱ्हा नदीपात्रातून अवैध वाळू उपशावर सुपे पोलिसांनी धाड टाकण्यात आली आहे. या कारवाईत…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज21.08.2023
BIG BREAKING : मुहूर्त पाहून टाकला दरोडा, बारामतीतील महिलेचे हातपाय बांधून नेला एक कोटींचा ऐवज; स्थानिक गुन्हे शाखेने केला टोळीचा भांडाफोड..!
बारामती : प्रतिनिधी २१ एप्रिल रोजी बारामती एमआयडीसी परिसरातील देवकातेनगर येथील एका महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत सोन्याचे दागिने…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज21.08.2023
BARAMATI BIGGEST BREAKING : बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात मिळाल्या तलवारी; शहरात उडाली खळबळ..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यात आज दुपारी काही तलवारी मिळून आल्या आहेत. शहर पोलिसांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.08.2023
BARAMATI BIG BREAKING : बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी घरफोडीचा प्रकार; सूर्यनगरीतील बंद सदनिका फोडून दागिने आणि रोख रक्कम अशी ७ ते ८ लाखांची चोरी
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील घरफोडीचे प्रकार काही थांबायचं नाव घेत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल मध्यरात्री दोन…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज17.08.2023
BARAMATI BIGGEST BREAKING : बारामती शहरात एकाच रात्रीत ८ ते ९ घरांवर दरोडा; मोठ्या प्रमाणात ऐवज केला लंपास, धक्कादायक घटनेनं बारामती हादरली..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील देसाई इस्टेट, अशोकनगर आणि क्रीडा संकुल भागात काल रात्री जवळपास ८ ते ९ घरांवर दरोडा…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज10.08.2023
BARAMATI CRIME : हॉटेलमध्ये वेटरशी वाद झाला म्हणून त्यानं कोयता दाखवत केली दहशत; बारामती पोलिसांनी केली अटक..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील जळोची येथील एका हॉटेलमध्ये कोयता काढून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज09.08.2023
BARAMATI BREAKING : बारामतीत पेट्रोलपंप व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांची कारवाई
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज12.06.2023
CRIME BREAKING : बारामती शहरात आढळला शस्त्रसाठा, एका गावठी पिस्तुलासह पाच तलवारी जप्त; शहर पोलिसांची कारवाई
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील वडकेनगर, आमराई येथील एका घरातून एक गावठी पिस्तूल, मॅगझिनसह पाच तलवारी मिळून आल्या आहेत. बारामती…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज11.06.2023
CRIME NEWS : भरचौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; बारामती शहर पोलिसांनी केली कारवाई..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील सातव चौकात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. भर दुपारी दहशत…
अधिक वाचा »