Baramati City
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज17.12.2022
BIG BREAKING : बारामती हादरली; शहर आणि एमआयडीसीत तलवारी दाखवत दहशत, तोडफोड : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरासह एमआयडीसी परिसरात अज्ञात गुंडांनी तलवारी दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सराफ…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज13.12.2022
BIG BREAKING : बारामतीत भाजप कार्यालयावर फेकली शाई; सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने केली शाईफेक
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भाजप कार्यालयावर आज पहाटे एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने शाई फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज11.12.2022
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत १९ ते २२ जानेवारीदरम्यान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
बारामती : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १९ ते २२ जानेवारीदरम्यान बारामतीत…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज03.12.2022
BARAMATI : भिगवण रस्त्यावर वाहतूक खोळंबली; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, नगरपरिषदेच्या उद्यान विभागानेही दाखवली तत्परता..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील धोकादायक झाड काढण्याचे काम सुरू असल्यामुळे आज सायंकाळी काही काळ वाहतूक खोळंबली.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.11.2022
BARAMATI CRIME : दहशत निर्माण करण्यासाठी हॉटेलमध्ये केला राडा; बारामती शहर पोलिसांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील कसबा येथील फलटण चौकात असणाऱ्या हॉटेल दुर्वाज येथे राडा करत हॉटेल चालकाला तलवारीने मारहाण करणाऱ्या टोळीच्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज16.11.2022
SHOCKING INCIDENT : ऊसतोडणी कामगाराच्या मुलावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ला; होत्याचं नव्हतं झालं, पण बारामतीतील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं..!
बारामती : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील कोर्हाळे बुद्रुक परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली…
अधिक वाचा » -
पुणेपुणेReporter AB News05.11.2022
CRIME BREAKING : बारामतीतील गोळीबार प्रकरणी पाचजण ताब्यात; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील गोळीबार प्रकरणात मुख्य सुत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस व…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News03.11.2022
CRIME BREAKING : बारामतीत गोळीबार; शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..?
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या परिसरात एकावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत गणेश जाधव…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज14.10.2022
उपेक्षितांची दिवाळी गोड करण्यासाठी बारामतीत रविवारी ‘दान उत्सव’ उपक्रमाचे आयोजन
बारामती : प्रतिनिधी ज्यांच्या झोळीत काही नाही त्यांच्यासाठी दिवाळी अधिक गोड व्हावी या उदात्त हेतूने बारामतीत दान उत्सव उपक्रमाचे आयोजन…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज10.10.2022
BREAKING NEWS : वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस; मद्यधुंद दुचाकीस्वाराचा वेग ठरला चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने बागडत चालेल्या चार वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा वाढदिवसाच्या…
अधिक वाचा »