Baramati City
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज11.06.2023
CRIME NEWS : भरचौकात वाढदिवस साजरा करणं पडलं महागात; बारामती शहर पोलिसांनी केली कारवाई..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील सातव चौकात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणं चांगलंच महागात पडलं आहे. भर दुपारी दहशत…
अधिक वाचा » -
पुणेपुणेआपली बारामती न्यूज05.06.2023
BIG BREAKING : बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर शेतकऱ्याचा रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; ‘या’ कारणामुळे उचललं पाऊल..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी घडलेल्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज17.05.2023
BARAMATI BREAKING : गर्दीचा फायदा घेऊन ‘या’ महिला करत होत्या हातचलाखी; दक्ष वाहक आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे झाल्या गजाआड
बारामती : प्रतिनिधी बारामतीतील बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना गजाआड करण्यात आले आहे. वाहक आणि प्रवाशांच्या दक्षतेमुळे…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज20.02.2023
BIG NEWS : व्यस्त कार्यक्रमातही कार्यकर्त्यांच्या आग्रहाला अजितदादांनी दिला प्रतिसाद; दुर्गभ्रमंती फाउंडेशनच्या शिवजयंती कार्यक्रमाला लावली हजेरी..!
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या शिस्तप्रिय आणि कडक स्वभावामुळे ओळखले जातात. वेळेचे काटेकोरपणे पालन करणं ही…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज13.01.2023
BARAMATI BREAKING : बारामती शहरात शनिवारी व सोमवारी पाणीपुरवठा राहणार बंद; मंगळवारपासून पाणीपुरवठा होणार सुरळीत..!
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात सध्या बिघाड झाला असून सध्या पाणीसाठाही अपुरा आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १४…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज12.01.2023
BARAMATI BREAKING : वाद किरकोळच होता, पण इतका विकोपाला गेला की दोन गटात झाली तुंबळ हाणामारी; १५ जणांवर विनयभंग, दंगलीचा गुन्हा
बारामती : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बारामती शहरातील अनंतनगर वसाहत परिसरात घडली. या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज02.01.2023
BIG BREAKING : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन; २८ जणांवर गुन्हा दाखल
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी कोणत्याही परवानगीशिवाय आंदोलन करणाऱ्या २८ जणांवर बारामती…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज19.12.2022
BIG NEWS : बुधवारी बारामतीत जैन धर्मियांच्या वतीने बंदची हाक; सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेध
बारामती : प्रतिनिधी जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ बारामती शहरातील…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.12.2022
CRIME BREAKING : बारामती शहरातील हॉटेलमध्ये तोडफोड करून हॉटेलचालकावर हल्ला करणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई
बारामती : प्रतिनिधी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात भरदिवसा एका हॉटेलमध्ये जाऊन हॉटेलचालक व कामगारांना तलवारीने वार करून…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.12.2022
BIG BREAKING : बारामतीत मद्यधुंदावस्थेत तलवारी नाचवत दहशत करणारे पाचजण ताब्यात; अन्य आरोपींचा शोध सुरू
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि एमआयडीसी परिसरात शनिवारी मद्यधुंदावस्थेत तलवारी आणि कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवत तोडफोड आणि दोघांना जीवे…
अधिक वाचा »