Aapli Baramati News
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज03.06.2022
Baramati Crime : वाईन शॉपमध्ये दहशत माजवून खंडणी गोळा करणाऱ्या आरोपीस अटक..!
बारामती : प्रतिनिधी वाईन शॉपमध्ये दहशत माजवून खंडणी गोळा करणाऱ्या आरोपीस बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. आदेश संजय कुचेकर…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज02.06.2022
Baramati Crime : विहिरीवरील पंप, शेतीची अवजारे चोरी करणारी टोळी जेरबंद; १४ गुन्हे उघडकीस
बारामती : प्रतिनिधी घरफोडी करणारी आणि दुचाकी चोरणारी टोळी पकडल्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांच्या…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज29.05.2022
हॉटेलचा सुरक्षारक्षक झाला ‘एसआरपीएफ’चा जवान..!
बारामती : प्रतिनिधी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासा च्या जोरावर यश हमखास मिळविता येते हे दाखवून दिले आहे हॉटेल सिटी इनचा…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज22.05.2022
Big Breaking : पेट्रोल डिझेल दर कपातीवर अजितदादा म्हणतात… पुन्हा काही तरी कारण सांगून दर वाढवू नयेत म्हणजे झालं..!
बारामती : प्रतिनिधी वाढत्या इंधन दरामुळे केंद्र सरकारवर रोष वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून दर कपात करण्यात आली आहे. हे…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज21.05.2022
Big Breaking : विहिरीतील कपारीचा दगड डोक्याला लागल्यानं झारगडवाडीत युवकाचा मृत्यू
बारामती : प्रतिनिधी घरातील लहान मुलांना घेऊन पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहीरीतील कपारीचा दगड लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज19.05.2022
Baramati Breaking : बारामती शहरातील कसबा येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
बारामती : प्रतिनिधी बारामती शहरातील कसबा परिसरातील लेंडीपट्टी येथील सावित्रीबाई फुले उद्यानासमोर वास्तव्यास असलेल्या आमीर काझी या युवकाने राहत्या घरात…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज19.05.2022
Big Breaking : लोखंडी रॉड डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू; बारामतीच्या आयएसएमटी कंपनीतील घटना
बारामती : प्रतिनिधी बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीत लोखंडी रॉड डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News15.05.2022
Crime Breaking : इन्स्टाग्रामवर ओळख झाली; प्रेमही जडलं.. पण लग्नाचा विषय येताच धमकावलं.. झारगडवाडीच्या युवकावर बारामती शहर पोलिसांत गुन्हा..!
बारामती : प्रतिनिधी सोशल मिडीयाच्या दुनियेत कधी कुणाशी ओळख होईल आणि कधी कुणाची फसवणुक होईल हे सांगता येत नाही.. असाच…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज13.05.2022
Baramati Breaking : किचनमध्ये जाण्यावरून त्यांच्यात झाला वाद; आचाऱ्याने केला नाशिकच्या तडीपार गुंडाचा खून, पोलिसांनी केली एक तासात आरोपीला अटक..!
बारामती : प्रतिनिधी किचनमध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून एका आचाऱ्याने नाशिकमधील तडीपार गुंडाचा खून केल्याची घटना बारामती शहरानजीकच्या जळोची येथे घडली.…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज30.04.2022
Baramati Crime Breaking : वाह रे पठ्ठे.. बारामती तालुका पोलिसांनी पकडले जेसीबी चोर; शिर्सुफळमधून जेसीबी नेला होता चोरून..!
बारामती : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथून डिसेंबर महिन्यात चोरीला गेलेला जेसीबी चोरांसह शोधण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.…
अधिक वाचा »