Aapli Baramati News
-
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज28.11.2022
BARAMATI BREAKING : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी १२ अर्ज, सर्वाधिक अर्ज वाघळवाडीतून..!
बारामती : प्रतिनिधी राज्यात ग्रामपंचयात निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून बारामती तालुक्यातील…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.11.2022
BIG NEWS : बारामतीत उद्या अजितदादांचा जनता दरबार; विकासकामांचीही पाहणी करणार
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीReporter AB News09.11.2022
Baramati : खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय आवाळे; उपाध्यक्षपदी बाळासाहेब मोरे
बारामती : प्रतिनिधी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय रामभाऊ आवाळे यांची, तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब चंदरराव मोरे यांची बिनविरोध…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज14.10.2022
उपेक्षितांची दिवाळी गोड करण्यासाठी बारामतीत रविवारी ‘दान उत्सव’ उपक्रमाचे आयोजन
बारामती : प्रतिनिधी ज्यांच्या झोळीत काही नाही त्यांच्यासाठी दिवाळी अधिक गोड व्हावी या उदात्त हेतूने बारामतीत दान उत्सव उपक्रमाचे आयोजन…
अधिक वाचा » -
राष्ट्रीयराष्ट्रीयआपली बारामती न्यूज18.09.2022
SPECIAL REPORT : २५० दरोडे, ७० हत्त्यांचा आरोप असणारा ‘डाकू’ बनला ‘चित्ता मित्र’; आता करतोय शासकीय योजनेबद्दल जनजागृतीचे काम
मेघना जाधव, आपली बारामती न्यूज बदल हा काळाचा नियम आहे. माणूस वेळ व काळानुसार स्वतःत बदल करून घेत असतो. मध्यप्रदेश…
अधिक वाचा » -
UncategorizedUncategorizedReporter AB News29.08.2022
अन अजितदादा म्हणाले, तूच पूजा कर; अनोख्या भेटीमुळं सानिका गेली भारावून..!
बारामती : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. मात्र अजितदादा तितकेच संवेदनशील…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्रआपली बारामती न्यूज20.08.2022
SPECIAL REPORT : अल्पवयीन गुन्हेगारांना रोखण्यासाठी खाकीचा ‘धाक’ गरजेचा; पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष ठरेल घातक..!
बारामती : विशेष प्रतिनिधी अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मिडियासह परिसरात ‘हवा’ करण्याचं फॅड वाढत आहे. त्यातूनच अनेकदा गंभीर…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज19.08.2022
BIG BREAKING : शशिकांत कारंडे यांचा निर्घृण खून करणारे आरोपी जेरबंद; बारामती पोलिसांची कामगिरी
बारामती : प्रतिनिधी मुलीला आणण्यासाठी शाळेत गेलेल्या शशिकांत कारंडे यांची पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करत खून करणाऱ्या तिघा आरोपींना बारामती पोलिसांनी…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज18.08.2022
Baramati Breaking : जोडवे गिळलेल्या आठ महिन्यांच्या बाळाला बारामतीच्या डॉक्टरांनी दिलं जीवदान..!
बारामती : प्रतिनिधी आजकाल विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सर्व गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्याचाच प्रत्यय काल बारामतीतील एका घटनेमुळे…
अधिक वाचा » -
बारामतीबारामतीआपली बारामती न्यूज22.06.2022
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडले योग शिबिर
बारामती : प्रतिनिधी येथील विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने योगदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.२१जुन) रोजी योग शिबीराचे…
अधिक वाचा »