बारामती : प्रतिनिधी किचनमध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून एका आचाऱ्याने नाशिकमधील तडीपार गुंडाचा खून केल्याची घटना बारामती शहरानजीकच्या जळोची येथे घडली.…