शिवसेना
-
महानगरेमहानगरे
Breaking News : रामदास कदम शिवसेना सोडणार ? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चिन्हे..!
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेतील अनिल परब आणि रामदास कदम हे दोन नेते गेल्या अनेक दिवसांपासून आमनेसामने उभे ठाकले आहेत. अशातच…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
मोठी बातमी : मनसेतील रिकामटेकड्या नेत्यांच्या त्रासामुळे राजीनामा : रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रतिक्रिया
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळेच आपण राजकारणात आलो. मात्र अलीकडील काळात पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांचा त्रास…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
मोठी बातमी : ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीतील मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीत…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
संजय राऊत यांनी आग लावण्याचं काम कमी करून पक्षाकडे लक्ष द्यावं : नारायण राणे
कोल्हापूर : प्रतिनिधी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांनाच फक्त शिवसेना काय आहे कळले, असे विधान केले…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
माझे विरोधकांशी चांगले संबंध; पण मी निवडणुकीत फिक्सिंग केली नाही : अजितदादांची टोलेबाजी
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. जर शिवसेना राष्ट्रवादी सोबत…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
मी बोललो, तर विरोधकांची प्रकृती बिघडेल : संजय राऊत यांचा टोला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला आपण फार गांभीर्याने घेत नाही. मी जर बोलायला सुरुवात केली,…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
Winter Session : विरोधी पक्षातील बारा खासदारांचे निलंबन; शिवसेनेच्या दोन खासदारांचा सामावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दि. ११ ऑगस्ट रोजी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी विरोधी पक्षातील बारा खासदारांना हिवाळी अधिवेशन…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे…
अधिक वाचा » -
मनोरंजनमनोरंजन
मोठी बातमी : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची बाधा; घरीच सुरू केले उपचार
मुंबई : प्रतिनिधी मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशातच प्रसिद्ध…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
संजय राऊत यांनी पाठवली चंद्रकांत पाटील यांना नोटीस; माफी न मागितल्यास दिला कारवाईचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या…
अधिक वाचा »