महाविकास आघाडी सरकार
-
राजकारणराजकारण
Big Breaking : विधानसभा अध्यक्ष निवड पुन्हा लांबणीवर; ‘या’ कारणामुळे राज्यपालांनी प्रस्ताव फेटाळला..!
मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणखी लांबणीवर पडली आहे. महाविकास आघाडीने १६ मार्च…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
राज्यात लवकरच पोलिसांच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया; काय आहे नेमका निर्णय..?
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ५ हजार २९७ पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच यांची नेमणुक केली जाईल. येत्या…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल आमने सामने
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात कायम वाद राहिले आहेत. पुन्हा एकदा असाच एक वाद होण्याची…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
Breaking News : राज्यातील शेतकऱ्यांची वीज पूर्ववत जोडणार; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया आजपासून…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
पाच राज्यांच्या निकालावरून शिवसेनेला त्यांची लायकी कळली असेल : नितेश राणे
मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेने पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश,…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
फडणवीस यांच्या एका पेन ड्राईव्ह बॉम्बमध्येच महाविकास आघाडी सरकार शांत : चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका पेन ड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकार शांत झाले असून दुसरा बॉम्ब…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
‘अरे बाबांनो.. कोरोनाला एवढ्या हलक्यात घेऊ नका’ अजितदादांचं आवाहन
पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात विविध कार्यक्रम होत आहेत. अशातच कात्रज येथील एका कार्यक्रमात बोलताना…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
मुंबई पोलिसांनी ‘या’ कारणांमुळे पाठवली देवेंद्र फडणवीस यांना नोटीस
मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. याबाबत पत्रकार परिषद…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
आता अनिल परब यांचा नंबर लागणार; किरीट सोमय्या यांच्या ट्विटने खळबळ
मुंबई : प्रतिनिधी आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार.. अनधिकृत बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा.. चौकशी होणार.. भारत सरकारने…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नेमकं काय..? वाचा सविस्तर
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळणाला चालना औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना ५०…
अधिक वाचा »