भारत सरकार
-
महाराष्ट्र
महाराष्ट्र
CORONA BREAKING : महाराष्ट्राची धाकधूक वाढली; राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळला, जिल्हा स्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना
मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात नवीन रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; राज्यात एकाच दिवसांत १३ नवीन रुग्णांची नोंद, केंद्राकडून दक्ष राहण्याच्या सूचना
मुंबई : प्रतिनिधी मागील तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. केरळ राज्यात…
अधिक वाचा » -
राष्ट्रीय
राष्ट्रीय
आता देशातील ६१०० रेल्वेस्थानकांवर मिळणार मोफत वायफाय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे देशाला डिजिटल बनवण्यासाठी भारत सरकार अनेक…
अधिक वाचा » -
राष्ट्रीय
राष्ट्रीय
राहुल गांधींनी साधला आनंदी देशाच्या यादीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आनंदी देशाच्या अहवालावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारण
देशात महागाई अजून वाढणार..? जाणून घ्या अर्थतज्ञांचे मत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एकीकडे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे या युद्धाचा परिणाम भारत देशाला भोगावा…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता
मुंबई : प्रतिनिधी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या ११ व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र
केंद्र सरकारनेच दिले नारायण राणे यांच्या ‘या’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाची मुंबई महापालिकेने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नारायण…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरे
Big News : तामिळनाडूतील हेलीकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूतील कुन्नूर येथील जंगलात खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले संरक्षण दलाचे प्रमुख…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
Agriculture Bill : युवा नेते पार्थ पवार यांनी केलं केंद्राच्या निर्णयाचं स्वागत; म्हणाले, हा शेतकरी एकतेचा विजय
बारामती : प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत करत राष्ट्रवादीचे…
अधिक वाचा »