कृषि विभाग
-
राजकारण
राजकारण
क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर; महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीस ऑनलाइन उपस्थिती
पुणे : प्रतिनिधी कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
कृषी सेवक पदाची परीक्षा दिली; पण कोरोनामुळे प्रक्रिया लांबली, कृषिमंत्री धनंजय मुंडे आले मदतीला धावून अन १९ जणांना मिळाली नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी …त्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु परीक्षा, निकाल आणि नियुक्ती…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
BIG NEWS : वंचित शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवली मोहीम; आता १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘या’ योजनेचा मिळणार लाभ..!
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पी एम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान…
अधिक वाचा » -
मराठवाडा
मराठवाडा
BIG NEWS : सत्कार सोहळे नको, तुमची कामे सांगा; पालकमंत्री म्हणून बीडमध्ये येताच धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर..!
बीड : प्रतिनिधी हार तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला तुमचं काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
BIG BREAKING : पिक विमा योजनेतील देय नुकसान भरपाई आठ दिवसात द्या; अन्यथा पीक विमा कंपन्यांवर होणार कारवाई : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती आठ दिवसात न दिल्यास…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
BIG BREAKING : केंद्र सरकार महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, २४१० रुपये प्रति क्विंटलचा मिळणार दर; कृषीमंत्री धनंजय मुंडेंची दिल्ली वारी सफल..!
कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी केला जाईल : वाणिज्य मंत्री पियुष गोयल नवी दिल्ली : वृत्तसंस्था…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
BIG NEWS : बोगस खते व बियाणे विकणार्यांवर होणार कडक कारवाई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास…
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली असल्याची…
अधिक वाचा »