शिवसेना
-
राजकारणराजकारण
ताई.. माझी आई.. ऐक ना.. असं म्हणत ‘त्या’ आरोपांना उत्तर देणं किरीट सोमय्या यांनी टाळलं..?
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते.…
अधिक वाचा » -
मुंबईमुंबई
मुंबईवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल आणि महापौरही शिवसेनेचा असेल : किशोरी पेडणेकर
मुंबई : प्रतिनिधी किशोर पेडणेकर यांचा आज महापौरपदाचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापालिका निवडणुका न झाल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
शिवसेना भवनात एकपात्री प्रयोग : चंद्रकांत पाटील यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मंगळवारी बहुप्रतिक्षित पत्रकार परिषदेत पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर राज्यात पुन्हा एकदा…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
Sanjay Raut |’या’ कारणासाठी भाजपने मला मदत मागितली; अन तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली : संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज दोन्ही पक्षातील…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
हिम्मत असेल तर ईडीने मला अटक करावी; मला कैद होईल असे कोणतेही जेल नाही : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरावर सक्त वसुली संचानालय अर्थात ईडीचे छापे…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
Breaking News : शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला एक वर्ष तुरुंगवास आणि पावणे दोन कोटी रुपयांचा दंड..!
पालघर : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्याची शिक्षा सुनावली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच; शिवसेनेचे…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या सर्वोच्च स्थानावर : आशिष शेलार
मुंबई : प्रतिनिधी दररोज शिवसेना आणि भाजपामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Breaking News : किरीट सोमय्या धक्काबुक्कीप्रकरणी आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड
Political Breaking : नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाढवले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ‘टेन्शन’
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मागे आम्ही फरपटत जाणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात…
अधिक वाचा »