विरोधी पक्षनेते अजित पवार
-
महाराष्ट्र
महाराष्ट्र
BIG BREAKING : माझ्या निवृत्तीबद्दल अजित पवार यांना कल्पना दिली होती; म्हणूनच त्यांनी केलं समर्थन : शरद पवार यांच्याकडून ‘त्या’ चर्चांना विराम..!
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समर्थन दिले…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मोठी बातमी : पवार साहेबांच्या निर्णयाचं अजितदादांकडून स्वागत; अजितदादा उद्यापासून आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिकच्या दौऱ्यावर..!
मुंबई : प्रतिनिधी “आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारण
BIG BREAKING : निवृत्तीच्या निर्णयावर दोन-तीन दिवसांत निर्णय; बैठकीनंतर अजितदादा-सुप्रियाताईंची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत घेतलेल्या निर्णयावर येत्या दोन-तीन दिवसांत विचार करु अशी भुमिका घेतली…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारण
BIGGEST BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा; निर्णय मागे घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी..!
मुंबई : प्रतिनिधी पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं सांगितल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत:च निवृत्तीची घोषणा केली आहे.…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारण
POLITICAL BREAKING : महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; ‘या’ नेत्याच्या दाव्यानंतर रंगली चर्चा
कराड : प्रतिनिधी राज्यातील राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असून प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारण
BIG NEWS : ‘नॉट रिचेबल’च्या अफवेवरून अजितदादा स्पष्टच बोलले; चुकीच्या बातम्या देऊन विनाकारण बदनामी करू नका..!
पुणे : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न…
अधिक वाचा » -
कृषि जगत
कृषि जगत
BIG NEWS : अवकाळी पावसासह गारपीटीने पीकांचे नुकसान; शासकीय यंत्रणा अजूनही ठप्प का : अजितदादांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने…
अधिक वाचा »