महाविकास आघाडी
-
महानगरेमहानगरे
विधानपरिषद निवडणूक : कॉँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
सरकार कधी येणार ही चर्चा बंद करा; विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे : चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी आपले सरकार कधी येणार… देवेंद्रजी, माझ्या कानात सांगा.. आम्ही कोणाला सांगत नाही. या सरकार येण्याच्या चर्चा आता…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
खळबळजनक : भाजपने पैसे वाटून दंगलीचा सुनियोजित कट रचला; ‘हा’ नेता सूत्रधार : नवाब मलिकांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये अमरावतीत झालेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर भाजपकडून अमरावतीत बंद पाळण्यात आला…
अधिक वाचा » -
UncategorizedUncategorized
…तर तुमच्या छाताडावर बसून पुढे जाऊ : संजय राऊत यांचा इशारा
औरंगाबाद : प्रतिनिधी औरंगाबादमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली वाढत्या महागाईविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
..ही वेळ राजकारणाची नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बससेवा विस्कळीत झाली असून सामान्य प्रवाशांना…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
मुंबई वगळता नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्क्यांनी होणार वाढ : राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील विकासाचा दर झपाट्याने वाढवण्यासाठी मुंबई वगळता राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या भितीला महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही : शरद पवार
मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षात भाजपाचे महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
Breaking : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज; महाविकास आघाडी सरकारची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान…
अधिक वाचा »