गुन्हे वृत्त
-
महाराष्ट्रमहाराष्ट्र
BIG BREAKING : पत्नीसह दोन मुलांची हत्या करत स्वत:ही घेतला गळफास; दौंड तालुक्यातील वरवंड येथील घटनेनं पुणे जिल्हा हादरला..!
दौंड : प्रतिनिधी पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नीसह आपल्या दोन मुलांचा खून करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
CRIME NEWS VIDEO : चहा पिताना मस्करी झाली.. अन त्यांनी केले थेट केला दोघा भावांवर कोयत्याने वार; पुण्यातील घटनेने उडाली खळबळ..!
पुणे : प्रतिनिधी पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे कोयता गॅंगच्या दहशतीच्या घटना ताज्या…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
CRIME NEWS : पतीच्या प्रेमसंबंधांमुळे राहिली वेगळी; नंतर सूत जुळलं.. पण प्रेयसीला नाही पटलं.. बांबूने मारहाण करत म्हणाली, तू तर साप..
पुणे : प्रतिनिधी पतीच्या प्रेम प्रकरणामुळे वेगळे राहणाऱ्या आणि नंतर पुन्हा सूत जमवलेल्या पत्नीला प्रेयसीच्या रागाला सामोरे जावे लागल्याची घटना…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
CRIME BREAKING : प्रेमाआड येणाऱ्या जन्मदात्याचा प्रियकर आणि आईच्या मदतीनं केला ‘गेम’; हत्येनंतर मृतदेह जाळला; वेब सिरीज पाहून केला प्लॅन : पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : प्रतिनिधी प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हटलं जात असलं तरी जन्मदात्याचा खून करण्यापर्यंत कुणाची हिम्मत होणं अशक्यच.. मात्र पुण्यात…
अधिक वाचा » -
पिंपरीपिंपरी
CRIME BREAKING : लग्नानंतर अवघ्या दिड महिन्यात पत्नीनेच काढला पतीचा काटा; गहुंजेतील खून प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट..!
पुणे : प्रतिनिधी सासरवाडीत आलेल्या जावयाची अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे रविवारी घडली…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
BIG BREAKING : मद्यधुंद पोलिस निरीक्षकाने बेफाम वेगात दोघांना दिली धडक; नागरिकांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’, फलटणमधील घटनेने उडाली खळबळ
फलटण : प्रतिनिधी फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणमधून बदली झालेल्या एका पोलिस निरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत बेफाम वेगात…
अधिक वाचा » -
पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र
CRIME BREAKING : पाटसच्या एल. व्ही. डेअरीकडून कोटक महिंद्रा बँकेची १८ कोटींची फसवणूक; तीनजणांविरोधात गुन्हा दाखल
दौंड : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील पाटस येथील एल. व्ही. डेअरी फार्मने १८ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेत कोटक महिंद्रा…
अधिक वाचा »