
मुंबई : प्रतिनिधी
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. गृहमंत्रीपदाचा कार्यभार कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यासही मान्यता दिली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवला होता. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसेच गृह खात्याचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यासाठीही मान्यता दिली आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेल्या राज्य शुल्क उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे, तर कामगार खात्याचा कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यालाही राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
Thanks for revealing your ideas on this blog. Also, a misconception regarding the finance institutions intentions whenever talking about foreclosed is that the traditional bank will not getreceive my repayments. There is a certain quantity of time that the bank will need payments every now and then. If you are way too deep inside the hole, they’re going to commonly demand that you pay the payment fully. However, i am not saying that they will not take any sort of payments at all. In the event you and the traditional bank can be capable to work anything out, a foreclosure method may halt. However, when you continue to miss out on payments under the new system, the foreclosure process can pick up from where it left off.
It is appropriate time to make some plans for the future and it’s time to be happy. I have read this post and if I could I want to suggest you some interesting things or suggestions. Maybe you can write next articles referring to this article. I wish to read more things about it!