Site icon Aapli Baramati News

Breaking News : पुण्यातील दुकानांची वेळ बदलली; चार वाजेपर्यंतच परवानगी, पाचनंतर संचारबंदी

ह्याचा प्रसार करा

Breaking News : पुण्यातील दुकानांची वेळ बदलली; चार वाजेपर्यंतच परवानगी, पाचनंतर संचारबंदी

पुणे : प्रतिनिधी                           

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे शहरात नविन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच शनिवार व रविवारी वीकएंड लॉकडाऊन केला जाणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने काल पारीत केलेल्या आदेशानुसार पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच संध्याकाळी ५ नंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अशी असेल नवीन नियमावली :  


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version