baramati_adm
-
क्रीडा जगतक्रीडा जगत
India vs West Indies ODI : १००० व्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६ गडी राखून विजय
अहमदाबाद : वृत्तसंस्था भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात भारताचा ६…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
Crime Breaking : गूगलवर नंबर शोधण्याच्या नादात गमावले पावणे दोन लाख रुपये
पुणे : प्रतिनिधी शहरात दिवसेंदिवस आर्थिक गुन्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. या आर्थिक गुन्ह्यांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करू नका : संजय राऊत यांनी फटकारले
मुंबई : प्रतिनिधी लतादीदींच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
धक्कादायक.. आईने गाठला क्रूरतेचा कळस; पैशासाठी केला स्वत:च्या मुलाचा सौदा
पुणे : प्रतिनिधी पती-पत्नीच्या वादातून कित्येकदा लहान मुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना पुण्यातील कोथरूड…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
‘या’ कारणामुळे जिओ मुंबईतील ग्राहकांना देणार दोन दिवस मोफत ‘अनलिमिटेड प्लॅन’
मुंबई : प्रतिनिधी काल मुंबई आणि आसपासच्या भागात जिओची सेवा आठ तास बंद होती. या प्रकरणी ग्राहकांनी सोशल मीडियावर तक्रार…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Breaking News : किरीट सोमय्या धक्काबुक्कीप्रकरणी आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह इतर…
अधिक वाचा » -
मनोरंजनमनोरंजन
पश्चिम बंगाल सरकारची लतादीदींना अनोखी श्रद्धांजली; पुढील १५ दिवस सार्वजनिक ठिकाणी वाजणार लतादीदींची गाणी
कलकत्ता : वृत्तसंस्था गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजता निधन झाले. लतादीदींना सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.…
अधिक वाचा » -
पुणेपुणे
Crime Breaking : पाटबंधारे कार्यालयातून लोखंडी बर्गे चोरणाऱ्या टोळीला दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दौंड : प्रतिनिधी पाणी अडवण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी बर्गे चोरी करणाऱ्या एका टोळीतील चौघांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी…
अधिक वाचा »